Monday, November 27, 2017

लता मंगेशकर गानकारकिर्द 75 या विषयावर दै. दिव्य मराठीच्या दि. 26 नोव्हेंबर २०१७च्या रसिक पुरवणीची ही चार पाने.

दै. दिव्य मराठीची दि. 26 नोव्हेंबर 2017 ची रसिक या रविवार पुरवणीची चार पाने लता मंगेशकर गानकारकिर्द 75 या विषयावर केली आहेत. त्यातील लता मंगेशकर यांच्याबद्दलच्या मुलाखतींतील वैशाली भैसणे माडे व संजिवनी भेलांडे यांच्या मुलाखती मी घेतल्या आहेत. ती पाने पुढे दिली आहेत.




No comments:

Post a Comment