जैत रे जैत या अविस्मरणीय चित्रपटाला नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली. त्या चित्रपटाच्या अनेक आठवणी रसिकांच्या मनात आहेत. दिवाळी विशेष म्हणून दै. दिव्य मराठीने दि. १५ आँक्टोबर २०१७च्या रसिक या रविवार पुरवणीची चारही पाने जैत रे जैत या चित्रपटाबद्दलच केली होती. त्या पानांची ही छायाचित्रे.
No comments:
Post a Comment